*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
झरी:-पोलिस पाटील संघटना व पोलीस स्टेशन मुकूटबन च्या वतीने निवृत्त पोलिस पाटील व पोलीस यांचा सत्कार समारंभ चे आयोजन दिनांक २५ एप्रिल रोजी मुकूटबन बेलदार भवन मध्ये कार्यक्रम पार पडला . मंचावर उपस्थित वणी विधानसभा मतदारसंघ चे आमदार संजीव रेड्डी बोधकूरवार , मुकूटबन पोलिस स्टेशन चे ठाणेदार अजीत जाधव साहेब , एस डी ओ संजय पूजलवार, वणी पोलिस स्टेशन चे निरीक्षक आत्राम साहेब मुकूटबन सरपंच मीना जगदीश आरमूरवार या सह कार्यकमाला तालुक्यातील एकूण42 पोलिस पाटील यांनी उपस्थिती दर्शविली होती.
सेवानिवृत पोलीस पाटील
गारघाटे पाटील-खडकडोह
कांबळे पाटील, डोंगरगाव
अशोक उरकूड पाटील-अडेगाव
बापूजी विंचू पाटील- तेजापूर
काटकर पाटील- - हिरापूर
वासुदेव पाटील टोंगे-पांढरकवडा
मसूद पाटील - भेंडाळा
मुसले पाटील, शेकापूर
शोभाताई आतूलकर
येसापूर
पोलिस पडोन्नती सत्कार
मा. श्री. सकवान चाहेब पोलीस उपनिरिक्षक
मा.श्री. चव्हाण साहेब
सुरपाम साहब
आणि घोडाम साहेब.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...