आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : धक्कादायक घटना उघडकीस आली शहरत रहाणाऱ्या ऐका महिलेला कामाचे आमिष दाखवून मध्यप्रदेशात दीड लाख रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुलीच्या आईने रामनगर(चंद्रपूर) पोलिस ठाण्यात २० एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आली असुन मारेगाव शहरात खळबळ उडवणारी घटना ही पहिल्यांदाच घटना घडली असून शहरात आपल्या मुलीसोबत भाड्याची रूम करून राहणारी महिला रोजमजुरी करून आपल्या मुलीचे संगोपन करीत असताना कामाच्या शोधात राहायची काम शोधत असताना तिला भद्रावती येथील रियाबाई महिला व गहुकर हे दोघे काही दिवसांपूर्वी महिलेला भेटले तुला एका कंपनीमध्ये काम लावून देतो म्हणून आमिष दिले तु भद्रावतीला ये मध्यप्रदेशात उज्जैन येथे काम असल्याचे सांगून छिंदवासा जिल्हा रत्नाम येथील जितू पाली या इसमाला दीड लाख रुपयात विक्री केल्याची फिर्याद मुलीची आईने चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली ती तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन कडे दि. २१एप्रिल रोजी वर्ग करण्यात आली असून याघटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश पुरी याच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस पथक तयार करून पोलिस पथक मध्यप्रदेश कडे रवाना झाले असून आईच्या तक्रारीनुसार आरोपी विरोधात 365. 366. 370. 376 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत व त्यांचे पथक या घटनेचा पुढील तपास करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...