वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा गोंदिया येथे रविवारी संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेमध्ये निमा शाखा यवतमाळ चे सक्रिय व कार्यदक्ष सदस्य आदरणीय डॉ. संजय अंबाडेकर यांची निमा महाराष्ट्र राज्य शाखेच्या उपाध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली. यासाठी त्यांचे सहकारी, मित्रमंडळ व सर्व समाज स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
यानिमित्त डॉ विनोद डेहणकर, डॉ प्रविण राखुंडे, डॉ दिनेश चांडक ( अध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ आनंद बोरा ( सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव (कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ मंगेश हातगावकर, डॉ अमोल दिवाने, डॉ आलोक गुप्ता, नितीन कोथळे ( कायदेविषयक सल्लागार निमा सेंट्रल), डॉ नंदकिशोर बाभुळकर, डॉ अतिष गजभिये यांनी डॉ संजय अंबाडेकर यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर (जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ) यांनी कळविले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...