Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / सामाजिक एकोप्यासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

सामाजिक एकोप्यासाठी उमरखेड येथे पोलीसांची इफ्तारपार्टी

सामाजिक एकोप्यासाठी उमरखेड येथे पोलीसांची इफ्तारपार्टी
ads images

सामाजिक एकोप्यासाठी उमरखेड येथे पोलीसांची इफ्तारपार्टी

 

 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

उमरखेड:-  उमरखेड येथिल नगर परिषद मंगल कार्यालय येथे दिनांक 17 रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. रमजान निमित्त सर्व मुस्लिम बांधव उपवास करतात उमरखेड येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे  आयोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी महसूल डॉ व्यंकट राठोड , न प मुख्याधिकारी महेश जामनोर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी तसेच उमरखेड उपविभागातील सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते. समाजातील सर्व घटकामध्ये एकोपा वाढीस लागुन शांतता नांदावी या विचाराने पोलीसाच्या वतीने नगर परिषद मंगल कार्यालय येथे दिनांक 17 रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात उमरखेड पोलीस विभागाने पुढाकार घेतला होता.

रोजा इफ्तार सर्व धर्मिय पार्टीचे आयोजन उमरखेड पोलीस विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन साह्यक पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड यांनी केले.

पोलीस अधिकारी सह परिसरातील सर्व धर्मिय नागरिक या इफ्तार पार्टी मध्ये सहभागी होते. सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी विविध मान्यवरानी आपले मत व्यक्त केले.

यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बाधंव पोलीस पाटिल संघटनेचे पदाधिकारी व शांतता कमेटीचे सदस्य मुस्लिम बांधव सह सर्व पोलीस कर्मचारी व पत्रकार मंडळी उत्साहाने उपस्थित होते. अशा आयोजनाने एकात्मकता प्रेम आणि स्वभावनेचा मोठा संदेश मिळतो असे मत अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी व्यक्त केले. तसेच उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांनी बोलताना सर्व धर्मियाना एकत्रित करुन जातीय सलोखा ठेवण्याचे संदेश देण्याचे काम करीत आहोत असे सांगीतले

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...