मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
पोफाळी :येथील स्व. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग शिक्षण संस्था पोफाळी व्दारा संचालित के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालय व रेणुकाबाई जाधव अंध विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ता विकास मनवर यांची कन्या सायली विकास मनवर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची परीक्षा उतीर्ण होवुन सहाय्यक अभियंता वर्ग 2 (राजपत्रीत अधिकारी) म्हणुन आर्वी जि. वर्धा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्ती झाल्याबद्ल तिचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. बी. राठोड यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी मुख्याध्यापक पी. जे. जामकर, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के. डी. घोलप यांनी केले
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...