मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :दृढनिश्चय, अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम करण्याची जिद्द व चिकाटी असलेल्या व्यक्तीला यश हमखास मिळते याचे जिवंत उदाहरण म्हणजे उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील प्रतिक्षा. हीची नांदेड पोलीस मध्ये निवड झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शेतकऱ्याची मुलगी म्हटल्यावर घरची परिस्थिती अगदी जेमतेम मात्र या परिस्थितीवर मात करून आत्मविश्वासाने अभ्यास व सराव करून तिने नादेड पोलीस मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा आई-वडील, भाऊ यांनी तिला प्रोत्साहन दिले व ते आत्मविस्वासाने सार्थकी लावल्याचे चित्र तिने जगासमोर ठेवले आहे. चूल आणि मूल या चाकोरीत देशातील अनेक महिला समाधान शोधत होत्या. मात्र सावित्रीबाई फुले यांनी महिलासाठी सुरू केलेल्या शिक्षणाचा प्रभाव आत्ता आधुनिक मुलींमध्ये दिसून येत आहे. अशी ही जिजाऊ व सावित्रीची लेक गावात पोलीस रुबाबात आल्यानंतर गावकऱ्यांना सुद्धा त्याचा सार्थ अभिमान वाटेल यात शंका नाही.
सद्यस्थितीत ती येथे महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिने तिच्या यशाचे श्रेय आई, वडील, बंधू, गावकरी, आजी आजोबा व प्राध्यापक वृंद यांना दिले आहे. प्रतिक्षा हीची नांदेड पोलीस मध्ये निवड झाल्याने संपुर्ण परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील पोलीस भर्तीची तयारी करणाऱ्या मुलीसाठी ती एक आदर्श बनली आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...