मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
????️सय्यद रहीम रजा
( तालुकाउमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड (दि.14 एप्रिल) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उमरखेड तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मोटर सायकल अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते.
या रॅलीचे उद्घाटक दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना), सुभाषराव दिवेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई), ॲड. संतोषजी जैन, सुधाकरराव लोमटे सर (सामाजिक कार्यकर्ते) तर ठाणेदार अमोल माळवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर रॅली छत्रपती शिवाजी चौक खडकपुरा, स्वामीचा, सोनार लाईन, चौभरा, मौलाली चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे जाऊन तिथे पंचशील ध्वज ध्वजारोहण करून उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.
सदर रॅली नाग चौक मार्गे गायत्री चौक, पुसद रोड तहसील मार्गे बोरबन येथील बुद्ध विहाराला भेट देऊन सदर रॅली महागाव रोड वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अतिशय शांत पद्धतीने व उत्साहामध्ये संपन्न झाली.
या रॅलीचे मुख्य आयोजक सिद्धार्थ दिवेकर पत्रकार, प्रफुल दिवेकर अध्यक्ष उत्सव समिती, श्याम धुळे, कुमार केंद्रेकर,कैलास कदम, संतोष जोगदंडे, शुद्धोधन दिवेकर, देवानंद पाईकराव विनोद बरडे, बबलू भालेराव ॲड. पंजाबराव नवसागरे असे अनेक कार्यकर्त्यांनी केले होते.
"भव्य मोटरसायकल रॅली चे सर्व समाजाकडून कौतुक"
यावेळी शेकडो मोटरसायकलस्वारांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...