मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
सुकळी( ज )दि. 14/04/2023
उमरखेड तालुक्यातील सुकळी (जहागीर )येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख युद्धे अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ.भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आपले मनोगतात. दर्पण पत्रकार संघ उमरखेड अध्यक्ष डॉ.आयुब खान पठाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या माध्यमातून त्यांचे विचार अंगी करावेत असे अहवान केले विश्वरत्न, बोधिसत्व,महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार,कायदे पंडित, प्रज्ञासूर्य,युगपुरुष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेणबत्ती,अगरबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित, डॉ. आयुबखा पठाण सुकळी (जहागीर) सरपंच शिवाजीराव रावते. माझी सरपंच सरस्वती बडेराव राहुल दशरथ वानखेडे रामचंद्र वानखेडे शहाजी वानखेडे शंकरराव अर्जुन वानखेडे. विष्णू वानखेडे त्र्यंबक गंगात्रे राजेश खंदारे सुभाष बडेराव अंबादास बडेराव गणेश बडेराव रमेश साबळे दयानंद बडेराव कैलास बडेराव.रवी बडेराव सुरज बडेराव. समाधान बडेराव. लव साबळे गौतम बडेराव शकील खान पठाण. शेख गफार वसंत बडेराव . गजानन साबळे माया बडेराव रंजना बडेराव विद्या बडेराव मिनाबाई बडेराव शोभाबाई बडेराव जयश्री बडेराव उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...