मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
✍️सय्यद रहीम रजा
तालुका उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड (दि. 12 एप्रिल) तालुक्यातील मोजे देवसरी येथील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांसाठी पैनगंगा नदी व कॅनाॕलला त्वरित पाणी पुरवठा करण्यात यावी. अशी मागणी देवसरी येथील सरपंच प्रतिनिधी चंद्रमणी सावतकर यांनी उमरखेड तहसीलदार यांना केली आहे.
मागील फेब्रुवारी पासून नदीमध्ये व कॅनाॕलला पाणी नाही. नदी पात्र कोरडेठाक पडले आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या नदीवरील विहिरीलाही पाणी नाही.
त्यामुळे गावा मध्ये पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच जाणार अशी भीती वाटत आहे. मा.तहसीलदार साहेबांनी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प प्रमुख यांना आदेश देऊन गावकऱ्यांना शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठ्याची तात्काळ सोय करण्यात यावी.
यावेळी सरपंच प्रतिनिधी चंद्रमणी सावतकर, बळीराम देशमुख यांनी उमरखेड तहसीलदार .आनंद देऊळगावकर यांना निवेदन दिले.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...