मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
✍️सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे माळआसोली येथील युवक शरद राठोड वय ३० हा युवक ग्रा.प.च्या पाणी पुरवठा योजनाच्या कामावर रोजनदारीने काम करीत होता.नेहमी प्रमाणे तो कामावर गेला असता सोमवारी संध्याकाळी ५.३० दरम्यान नळ योजनाच्या मोटरपंपाची लाईन गेल्या मुळे तो पाहण्यासाठी गेला होता.डिओ गेल्याचे शरद च्या लक्षात आल्याने त्याने डिओ टाकण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन कार्यालयात फोन लावुन कळविले असाता विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. पण डिओ टाकण्याच्या आधीच विद्युत कंपनीच्या सबस्टेशन मधुन कुणीतरी विद्युत प्रवाह चालु केला त्यामुळे डिओ टाकण्यासाठी गेलेल्या शरदला विद्युत प्रवाहाचा जबर झटका लागला आणि शरद खाली कोसळला त्यामुळे त्याच्या डोक्याला
जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला ताबडतोब उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.पण येथील डॉक्टर ने त्याला मृत घोषित केले. पुढिल तपास पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजिव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी पोलिस कर्मचारी करीत आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...