Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / चातारीच्या तरुणाचा...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

चातारीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. कुटुंबीयांना घातपाताचा संशय

चातारीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. कुटुंबीयांना घातपाताचा संशय
ads images

चातारीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. कुटुंबीयांना घातपाताचा संशय

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

उमरखेड  :तालुक्यातील चातारी  येथील  २५ वर्षीय युवकाचा गांवा लगतच्या तलावात मृतदेह असल्याचे आढळून आल्याने या घटनेने एकच खळबळ उडाली होती हि घटना ९ एप्रील रोजी सांयकाळ दरम्याण घडली होती  मृत पावलेल्या युवकांचे नांव संतोष हिरामण भिसे (२५) असे आहे  घटनेतील  मृतदेह तलावा बाहेर काढण्यात पोलीसांना  सोमवारी सकाळी यश आले  आहे  आत्महत्या की घातपात या विषयी चर्चेला उधान येत आहे शवाचे विच्छादन शासकीय उप जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले

               आमच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने आज तुम्ही गावात  दारू विकू नका असे अवैध दारू विक्रेत्याला मृतक संतोष नी असे म्हटले होते  कदाचित  याच तर भानगडीतून  हा मृत्यू  झाला असावा  असा संशय व्यक्त करित  मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीसांपुढे हबरडा  फोडला आहे  हि बाब गांभीर्य पुर्वक घेऊन   उमरखेड पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून  पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय चौधरी पुढील तपास करीत आहेत या प्रकरणी या घटने विषयी नेमका कोनता   गुन्हा दाखल केला या विषयी  वृत्त संकलन होई पर्यंत कारण समजु शकले नाही

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...