मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
वसंत कारखाण्यातील निवृत कामगाराच्या ग्रॅच्युटी रककम चे त्वरीत वाटप होण्यासाठी १० एप्रील २०२३ पासून कामगाराचे साखळी उपोषण तहसील च्या प्रागणात प्रारंभ केले आहे
नागपूर उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार व तसेच अवसायक आणी युनियन यांच्यामध्ये २१ जुलै २०२२ रोजी उभयपक्षी झालेल्या करारानुसार १८१ कामगारांना व्याजासह ग्रॅच्युईटी रक्कम अदयाप मिळाली नाही त्यामुळे कामगारामध्ये तिव्र असंतोष असुन कामगाराची सततपणे उपासमार होत आहे म्हणुन कामगारानी १० एप्रील २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्याल्या समोर साखळी उपोषण चालु आहे पाच सेवानिवृत्त कामगार साखळी उपोषणाला बसले आहे डी . डी . पवार, जे . अ . सुरोशे , एन बी पडघणे , एस आय बिचेवार बि यु दुधे हे पाच कर्मचारी बसले आहे . कामगार संघटना यांच्या नेतुत्वाखाली साखळी उपोषण चालु आहे , या साखळी उपोषण नेतुत्व कामगार नेते करीत आहे . पि. के . मुडे कामगार अध्यक्ष , व्ही . एम . पंतगराव सरचिटणीस, विलास चव्हाण पक्षकार , पि . डी . देशमुख हे निवृत कामगार यांचे साखळी उपोषणा मार्गदर्शनाखाली सुरु आहे
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...