*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य स्थानिक सुमेद्ध बोध्दीविहार बोरबन येथे चार दिवसीय सत्रा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन मंडळाकडून करण्यात आले आहे.
दि.११एप्रिल मंगळवार सायंकाळी ८ वाजता प्रबोधन सत्राचे रितसर उद्दघाटन मान्यवरांच्या हस्ते होईल, त्याच दिवशी विजयराव खडसे मा.आमदार यांच्या अध्यक्षतेत एकपात्री नाटीका, मि सावित्री बोलतो, सादरकर्ता वंदना संभाजी वाघमारे ठाणकी.
तसेच दिनांक १२ एप्रिल सायंकाळी ७ वाजता प्रबोधनाचा कार्यकम प्रो.डॉ,धनराज तायडे यांच्या अध्यक्षतेत होईल, वक्ते प्राचार्य डॉ.केशवराव जोंधळे(सांस्कृतिक महा,पुर्णा) हे राहतील ते डॉ.बाबासाहेबानंतर आजचा समाज ह्या विषयावर बोलतिल, त्या नंतर लगेच आंबेडकरी कवीसंमेलन प्रो,डॉ. अनिल काळबांडे मिलिंद महा, मुळावा यांच्या अध्यक्षतेत होणार आहे, कवी समेलनाचे सुत्रसंचालन सज्जन बरडे हे करतील, व दिनांक १३ एप्रिल सायंकाळी ६ वाजता उमरखेड आयडॉल भिमगित गायन स्पर्धा ठेवण्यात आली आहे, ह्या भिमगित गायन स्पधेंचे अध्यक्ष गोपालभाऊ अग्रवाल हे असणार आहेत व सुत्रसंचालन उत्तम हापसे करतील,भिमगित गायन स्पर्धोला विशेष सहकार्य रिदम म्युझिक अॅकेडमी उमरखेड यांचे लाभले आहे.ईच्छुक स्पर्धकांनी आपली नांवे समितीकडे नोंदवावी, दिनांक १४ एप्रिलला सकाळी ९ वाजता सुमेद्ध बोध्दीविहारात पंचशिल ध्वजारोहन व वंदना होईल आणि सायंकाळी ४ वाजता भव्य धम्म मिरवणुक निघेल, तरी सर्व जनतेने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सुमेद्ध बोध्दी धम्मप्रसारक मंडळाच्या कार्यकारी सदस्याने केले.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...