Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / राम नवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

राम नवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त कळमुला येथे रक्तदान शिबिर. शिबिरात तरुणाचा उत्स्फूर्त सहभाग

राम नवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त कळमुला येथे रक्तदान शिबिर.    शिबिरात तरुणाचा उत्स्फूर्त सहभाग
ads images

राम नवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त कळमुला येथे रक्तदान शिबिर.

 

शिबिरात तरुणाचा उत्स्फूर्त सहभाग

 

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

उमरखेड :-उमरखेड तालुक्यातील कळमुला येथे राम नवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले. या शिबिरात तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

कळमुला येथे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आजही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात श्री. हजुर साहेब रक्तपेढी नांदेड येथील चमू आली होती. या रक्तदान शिबिरात २६ तरुणांनी रक्तदान केले. अपव्यय खर्च टाळून तरुण मंडळींनी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने एक आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवला. रामनवमी व हनुमान जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन महाकाल प्रतिष्ठान कळमुला व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला तातू भाऊ देशमुख, उत्तमराव कनवाळे, संतोष जाधव सोबतच तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...