Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / श्री हनुमान जन्मोत्सव...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त उमरखेड येथे ठीक ठिकाणी महाप्रसादाचा आयोजन

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त उमरखेड येथे ठीक ठिकाणी महाप्रसादाचा आयोजन
ads images

भारतीय वार्ता 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका उमरखेड प्रतिनिधी

 

 

 

आज श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त उमरखेड शहरात प्रत्येक ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी सर्व नागरिकांनी श्री हनुमान जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले होते .

सकाळपासूनच श्री हनुमान मंदिरामध्ये भाविक भक्ताची गर्दी अलोट चालू होती .श्री हनुमान मंदिरा समोर गांधी चौक येथे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने उसळ ,जिलेबी, खिचडी अशा महाप्रसादाचा आयोजन केलं होतं यावेळी भाविकांना गोपाल  अग्रवाल, एड जितेंद्र पवार, गणेश रावते,, राजू भैया जयस्वाल ,सचिन गाडगे, महेश ताकतोडे दर्शन भंडारी, ईश्वर गोसावी, बंटी मंत्री, सिद्धू जगताप या कार्यकर्त्यांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच महाप्रसादाचा आयोजन केलं होतं .

तसेच श्री हनुमान मंदिरा जवळच श्री राम मित्र मंडळ तथा श्रीराम नवमी उत्सव समिती उमरखेड च्या वतीने सुद्धा महाप्रसादाचा आयोजन केलं होतं यावेळी बसवेश्वर शिरसागर ,संदीप ठाकरे, सुनील टाक,सुरेश वैष्णव, शिवा कलोसे, अमोल  तीवरंकर,अमोल मोरे,रमेश चव्हाण,अतुल खंदारे यांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .

तसेच उमरखेड शहरात संत चोखामेळा वार्ड, आपला जीन प्रेस , यूपीपी कॉलनी, भोयाची मारुती, अशोक नाईकवाडे, शनी मंदिर ,गणेश मंदीर युनीव्हर्सल इंग्लीश मेडीयम स्कूलच्या मंदीराजवळअशा अनेक ठिकाणी शहरांमध्ये आणि वार्डामध्ये श्रीहनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न करण्यात आला .

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...