आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव, तालुक्यातील एका खेड्यात राहणाऱ्या एका 22 वर्षीय मुलीची पिडीत मुलीच्या वडीलांच्या शेतामध्ये विहीरचे काम करण्यासाठी आलेल्या पिडीत मुलीसोबत ओळख करुन, तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश अभिमान आत्राम (26) (रा.इंदग्राम,नागारा पोड ता.मारेगाव) या आराेपी विरूद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती गुरुवारी मिळाली आहे.
याबाबत पीडित 22 वर्षाच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 28 मार्च ते 3एप्रिल 2023 या दरम्यान घडलेला आहे. पीडित मुलगी व तरुणाची ओळख ही एक वर्षापासून पिडीत मुलीच्या वडीलांच्या शेतामध्ये विहीरचे काम करण्यासाठी गणेश हा शेतामध्ये आला होता. एक वर्षापासून पिडीत मुलीस वेळाेवेळी भेटुन लग्नाचे आमिष दाखवून त्याने 28मार्च व 3 एप्रिला मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणुन पळून नेवून आठ दिवस तिचे इच्छे विरुध्द जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. पीडीतेने विचारले असता पीडितेला घरी आणून सोडुन दिले असता. पिडीत मुलीने मारेगाव पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...