*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३२ जयंती असुन दरवर्षी उमरखेड येथे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमासह जयंती साजरी करण्यात येते. याही वर्षी सुद्धा भीम जयंती उमरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार असुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय येणार असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची दुरुस्ती करून पुतळ्या लगतचा परिसर स्वच्छ करून कंपाऊंड वालची रंगरंगोटी करण्यात यावी. तसेच भीम जयंतीला अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
तसेच भीम जयंती निमित्त उमरखेड येथे जयंती महोत्सव साजरा करताना जयंती मार्गावरील अतिक्रमणे आणि नादुरुस्त रस्त्यामुळे जयंती महोत्सवात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे जयंती मार्गावरील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवुन रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, शहर संघटक नंदु इटकरे, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे, तालुका सदस्य दिलीप मुनेश्वर, अमोल जाधव व संदीप राऊत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...