Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / आर. जी. एस. टी. सी. तर्फे...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

आर. जी. एस. टी. सी. तर्फे संशोधन उपक्रमाला मान्यता

आर. जी. एस. टी. सी. तर्फे संशोधन उपक्रमाला मान्यता
ads images

आर. जी. एस. टी. सी. तर्फे संशोधन उपक्रमाला मान्यता

 

 

✍️ प्रवीण गायकवाड

  राळेगाव प्रतिनिधी

 

राळेगाव:- येथील स्वर्गीय चिंधुजी लक्ष्मण पुरके शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख . के. डी. जगताप यांचा "हाय एनर्जी सुपर कॅपॅसिटर" या विषयाशी संबंधित संशोधन उपक्रमाला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याद्वारे स्थापन केलेल्या आर जी एस टी सी प्रकल्प मूल्यमापन समितीच्या (पीएसी) शिफारसी नुसार आरजीएसटीसी योजनेअंतर्गत संशोधन प्रकल्पासाठी अनुदानासह मान्यता मिळाली आहे.

त्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यातर्फे प्रा.के डी जगताप यांचा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य एस व्ही आगरकर  उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ एस व्ही  आगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून  संस्थेचे अध्यक्ष  माझी शिक्षण मंत्री मा.  वसंत चिंधुजी पुरके यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयात संशोधनाला चालना मिळाली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. .या उपक्रमाला विभागातील सहाय्यक प्राध्यापक  भूषण भट्टी व प्राध्यापक अमोल लिहितकर यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...