*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: झरी जामनी तालुक्यातील जगती मायनिंग कंपनी प्रा.ली. अडेगाव च्या मनमानी कारभारा विरुद्ध कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी प्रहार संघटनेच्या वतीने वणी तालुकाध्यक्ष मा नितीन गोरे यांनी निवेदन दिले, जगती मायनींग कंपनीने 2021 पासून कामगारांना बोनस दिला नाही तसेच बोनस ची मागणी करणाऱ्या कामगारांवर चोरीचे खोटे आरोप लावून त्यांना कामावरून कंपणीने काढून टाकले त्यामुळे कामगार बेरोजगार झाले.कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कामगारांना 2021 पासूनचा बोनस कंपणीने द्यावा यासाठी सदर निवेदन दिले.जर लवकरात लवकर कंपनीने मागण्या मान्य न केल्यास, कंपनीवर योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कामगारांना सन 2021 चा दिवाळी बोनस न दिल्यास् वरून प्रहार संघटना आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे यावेळी कळविण्यात आले.निवेदन देताना उपस्थित प्रहार सुरक्षा रक्षक संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अजय भाऊ पड्याळ , वनी प्रहार तालुका अध्यक्ष नितीन भाऊ गोरे , कंपनी कामगार संदीप बोन्डे , संतोष सेंगर , आकाश पारखे , शुभम श्रीसागर , निलेश दवले , निखिल बूचे , व प्रहार सेवक उपस्तित होते.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...