*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
उमरखेड येथे निषेध आंदोलन
✍️ सय्यद रहीम रज्जा
उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड:-अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग
सरकारी नोकन्यांचे खाजगीकरण धावण्यासाठी उमरखेड शहरात विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठया प्रमाणात विद्यार्थी मोर्चात सामील होते.
मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण होत असून शासनाने नुकताच त्या संदर्भातील जीआर काढला असेल या खाजगीकरणा विरोधात विद्याथ्र्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात उमरखेड संघटनांच्या वतीने व भारतीय
शहरातील विविध सामाजिक
बेरोजगार मोर्चाच्या वतीने विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी विद्याथ्र्यांनी निवेदनामार्फत अनेक मागण्या केल्या
यांचे तसेच प्रलंबित भरत्या त्वरित घेण्यात यावे, सरकारी यंत्रणेमार्फतच भरती प्रक्रिया राबविण्यात याव्या आधी मान्य निवेदन मार्फत करण्यात आले असून यावेळी उमरखेड चे माजी आमदार विजयराव खडसे, भारतीय बेरोजगार मोर्चाचि विज्ञान केवटे, पुरोगामी युवा ब्रिगेडचे शाहरुख पठाण, राष्ट्रवादीचे बबलू जाधव आदीनी मार्गदर्शन केले. यावेळी मोर्चामध्ये बारे, शरद वारकड, कवाने, विद्वान केवटे, पुरोगामी युवा ब्रिगेड चे क्षि शिवशंकर सुरोशे, जनार्धन सुरोशे, राजू गायकवाड, शिवाजी देवसरकर,
असून यामध्ये सरकारी नोकऱ्यांचे शुभम जळगावकर, रुपेश टिंगरे, खाजगीकरण त्वरित थांबवण्यात आदी उपस्थित होते.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...