*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न
✍️ सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
7350021487
उमरखेड:-दि. 26 मार्च)
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत संरक्षण विभाग उमरखेड यांचे वतीने महाड क्रांती दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 25 मार्च ते 26 मार्च 2023 या दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दिनांक 26 मार्च रोजी करण्यात आला.
समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शहरांमधून पतसंंचालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर समता सैनिक दलांच्या प्रशिक्षणार्थीचा पेपर घेण्यात आला. त्यानंतर शिबिराचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धम्मदीप काळबांडे तालुकाध्यक्ष हे उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी रुपेश वानखेडे जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ तसेच प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक मेजर गणेश दंदी अकोला तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून राजेसाहेब पंडित मेजर, मिलिंद बरडे मेजर, बाळासाहेब सावतकर,यशवंत काळबांडे, दिगंबर श्रवले,भास्कर कांबळे, धम्मदीप पाईकराव, गंगाधर कांबळे, पंजाब बरडे, शाहिर हटकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 110महिला व पुरुष प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता. यशवंत कदम, प्रीती बरडे, ढोले , सिंधुताई पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
केंद्रीय शिक्षक मेजर गणेश दंदी यांनी शिबिरार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मेजर राजेसाहेब पंडित व मेजर मिलिंद बरडे,यशवंत काळबांडे, रुपेश वानखेडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन दामोदर यांनी केले तर आभार बाळासाहेब सावतकर यांनी मानले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...