*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: तालुक्यातील जगती मायनिंग कंपनी अडेगाव ( मुकुटबन )या कंपनी मध्ये कित्येक वर्षांपासून कामगार काम करीत आहे.दरवर्षी कामगारांना बोनस मिळतं होते पण सन 2021 या वर्षीचे बोनस कामगारांना अजूनही मिळाले नाही आहे.बोनस मागणाऱ्या कामगारांवर चोरीचे आरोपी लावून त्यांना कंपणीतर्फे कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
हा सर्व घटनाक्रम कामगारांनी प्रहार वणी तालुका अध्यक्ष नितीन भाऊ गोरे यांना सांगितल्यानंतर नितीन गोरे यांनी दि.24 मार्च 2023 रोज शुक्रवारला कामगारांना घेऊन कंपनी मॅनेजर गौरव गोयल यांच्याशी संवाद साधला असता दि. 26 मार्च 2023 रोजी कामगारांसोबत स्वतः चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढू असे त्यांनी सांगितले.
पण दि.26 मार्च 2023 रोजी कामगार सुरक्षा रक्षक जिल्हा अध्यक्ष यवतमाळ व वणी तालुका अध्यक्ष प्रहार हे कामगारांना घेऊन जगती मायनिंग कंपनी मध्ये गेले असता मॅनेजर गौरव गोयल हे अगोदरच कंपनीमधून निघून गेले. कामगार सुरक्षा रक्षक जिल्हाध्यक्ष यवतमाळ अजय भाऊ पड्याळ यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता कामगारांना बोनस देण्याचे अधिकार माझ्याकडे नसून ते कंपनी मालकाकडे आहेत असे सांगण्यात आले, कंपनी मालकाला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ दाखवण्यात आला, पण जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असे आश्वासन वणी तालुकाप्रमुख नितीन भाऊ गोरे यांनी सर्व कामगारांना सांगितले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...