Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / जि.प.च्या वतीने आयोजित...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

जि.प.च्या वतीने आयोजित मॉडेल गावांची पाहणी माजी जि. प.सदस्य चितांगराव सर यांच्यासह सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित

जि.प.च्या वतीने आयोजित  मॉडेल गावांची पाहणी    माजी जि. प.सदस्य चितांगराव सर यांच्यासह सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित
ads images

जि.प.च्या वतीने आयोजित  मॉडेल गावांची पाहणी

 

माजी जि. प.सदस्य चितांगराव सर यांच्यासह सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित

 

सय्यद रहिम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

उमरखेड:जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने घनकचरा, प्लास्टिक कचरा ,सांडपाणी व्यवस्थापन करून राज्यात मॉडेल ठरलेल्या ग्राम पंचायत पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असुन त्याअनुषंगाने  सांगली जिल्ह्यातील कर्नाळ(ता.सांगली),कुंडल(ता.पलुस),नांगोळे(ता.कवठेमहांकाळ) या ग्राम पंचायतींना भेट देवुन गावकऱ्यांनी केलेल्या घन कचरा,प्लास्टिक कचरा,सांडपाणी व्यवस्थापन करून गाव सुजलाम बनविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती जाणुन घेतली.यावेळी माजी जि. प.सदस्य चितांगराव कदम सर ,माजी सभापती पं.स.सौ.सविताताई चि. कदम यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...