वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
येनकच्या वाटेला अपघाती रस्ता अशी ओळख!
✍️राजु गोरे
शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर:-शिरपूर स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पूर्ण पश्चिम रस्त्या मार्गांवर आंबई -शिंदोला दरम्यान रेड्डी जिनिंग जवळ ब्रेंकडाऊन एम एच 34 BG 3218 क्रं. असलेल्या दाहा चाकी ट्रकला मागुन धडक बसल्याने २तरूण जागीच ठार तर १तरूणगंभीर जखमी असल्याची घटना घडली असून येनकच्या वाट्याला अपघाती रस्ता अशी ओळख झाली आहे. या विषय सविस्तर वृत असे कीव,दि. 24 मार्च रोजी सांयकाळी 7.25 मि. दरम्यान मोटर सायकल वाहणाने गावाकडे येत असताना अजय किशोर घूग्घूल रा. येनक वय 23 ,अतूल विलास डांखरे रा. येनक वय 25 यांना गंभीर मार लागल्याने त्याचा मुर्त्यू झाला आहे .यात दिनेश कूशाल वाघाडे(23) हा गंभीर जखमी झाला असून चंद्रपूर येथे ऊपचारा साठी हालवण्यात आले आहे. या घटने मूळे वाहातून नियञंनाचा प्रश्नन निर्माण झाला आहे. उपविभागाकरीता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा असताना मोटर वाहण अधिनियम 1988चे विविध उलंघन करून वाहने अस्थाव्यस्थ ठेवली जाऊन रोड वर केव्हाही अपघात होऊन बळी जाण्याची सख्या दिवसेंन दिवस वाळत असून स्वतंत्र वाहतूक शाखा कर्मचारी असताना अनेक वाहान मोटर वाहण अधिनियमाचा अभाव दिसून येत असताना सुद्धा, आधळा दळतो, कुत्र पिट खातो अशी गत झाली आहे, जर ब्रेकडाऊन असलेल्या वाहणाला कोणत्याही प्रकारची ब्यारीगेट किंवा लाईटींग व्यवस्था नसल्याने असे अनेक अपघात होत असल्याचे लोकांन मधून बोले जात आहे. ई.स. 2007 मध्ये 5जीव,2020 एक जीव आणी 2023 यात दोन जीव गमवावे लागले आहे.येनक येथील उभ्या असलेल्या ट्रक मध्ये मागूनच धडके मूळे अनेकाना आपले प्राण गमवावे लागल्याने वाहतूक यञंणेवर अनेक प्रश्नण चिन्न ऊभे झाले आहे .या घटने मूळे संपूर्ण येनक गावावर शोककाळा पसरली आहे.समाज व पोलीस हे व्यसनाधिंताचे कारण समोर करून अपघाताला पाठराखण करीत आहे. जर उंगली माला यांच्या आचरणात गौतम बुद्ध बद्दल घडऊ शेकतो तर व्यवस्था बद्दलाचा स्वीकार केल्या नंतर जनसामान्यांच्या कल्याणा करीता सेवाधारी असताना चुकीच्या मार्गाला ब्रेक का नाही, असा प्रश्न यां व्यवस्था प्रणालीवरून समोर येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...