*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : विदर्भ मराठवाड्याला जोडणारा तीवरंग ते तळणी पैनगंगा नदीवरील पुलाला त्वरित मंजुरात देऊन पुलाचे काम चालू करावे अन्यथा ३ एप्रिल २३०२३ पासून पैनगंगा नदी पात्रात आमरण उपोषणाला बसण्याचा लेखी इशारा विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांनी संबंधित त्यांना दिला आहे
विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवरील तीवरंग ते तळणी दरम्यान पुलाची अनेक वर्षापासून मागणी असून तीवरंग ते तळणी पैनगंगा नदीवरील पूर हा सन २०१९ ला महाराष्ट्र व राज्य केंद्र सरकार अंतर्गत नाबार्ड मधून मंजुरात झाली होती परंतु तीवरंग येथील शेती संपादित करावी लागत असल्या मुळे प्रशासने सदर पुलाचे शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना सदरपुराची अंदाजपत्रक अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यासाठी बांधकाम विभाग आणि सर्व कामाची अंदाजपत्रकाची पूर्तता केली सन 2019 मध्ये औरंगाबाद येथील डिझायनर यांनी फुलाचे डिझाईन केले सन 2020 मध्ये दावणकर कंट्रक्शन कंपनी नागपूर यांनी अंदाजपत्रक तयार केले नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूर होणार होते परंतु मंजूर झाले नाही नंतर 2023 च्या अंतर्गत अर्थसंकल्पात मंजुळात अशी आशा असताना सुद्धा मुलाला मंजुळात मिळाली नाही 3 सप्टेंबर 2016 रोजी तत्कालीन बांधकाम मंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जाहीर सभेमध्ये तीव्रंग येथील तळणी पैनगंगा नदीवरील पूल करून देण्याचे आश्वासन दिले होते तेव्हा सदरील पुलाला मंजुळात देऊन फुलाचे काम करावे अन्यथा आम्ही तीन एप्रिल 2023 पासून पैनगंगा नदी पात्रात अमरेन उपोषणाला बसू असे लेखी निवेदन दिले आहे यावेळी माजी आमदार विजयराव खडसे माझी अडचण बांधकाम सभापती तातू जी देशमुख सतीश दत्तराव जरांडे नारायण माधव तावडे मिलिंद विठ्ठलराव लोखंडे शिवाजी नारायण कदम गुलाब नामदेव धोंगडे श्रीधर रमेशराव धोंगडे अनिल मारोतराव कदम सुभाष सुरेश होते
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...