आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील एका गावातील विचित्र घटना घडली असून याची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात आहे. घटना विचित्र असून कदाचितच अशी घटना घडली असेल. अशीच घटना 19मार्च रोज रविवार ला उघड किस आली आहे. गावातीलच दोन विधी संघर्ष बालक ऐका चे वय 11वर्ष तर दुसऱ्याचे 14वर्ष आमच्या सोबत खेळ म्हणुन बोलावत ,दोन सहा वर्षीय चिमुकल्या मुलीला बोलाऊन गावातीलच ऐका पडक्या इमारती मध्ये खेळत तुम्हाला फुलपाखरु (पिपूल्या) पकडून देतो, म्हणत दोन सहा वर्षीय मुलीवर पिपूल्या ची लालच दाखऊन दोघा मित्रांनी त्या दोन सहा वर्षीय चीमूकल्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
मारेगाव गेल्या काही दिवसांपासून मारेगाव शहरासह तालुक्यात महिला अत्याचार आणि गुन्हेगारीविषयक घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, पालकांना धक्का बसावा अशी एक घटना मारेगाव परिसरात घडली आहे. दोन विधीसंघर्ष मुलाने दोन सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही पीडित मुलीच्या आईवडिलांनाही धक्का बसला.
या घटनेविषयी मारेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी माहिती दिली. चिंचाळा परिसरात राहणाऱ्या 11व 14 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलांनी दोन सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. बिल्डिंगवर दोन अल्पवयीन मुली खेळत असताना गावातील विधीसंघर्ष मुलांनी तुम्हाला फुलपाखरू पकडून देतो असे म्हणत एका पडक्या घरामध्ये नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याची
कबुली दोन विधीसंघर्ष मुलांनी पोलिसांना कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार 19 मार्च 2023 रोजी घडलेला असून, 22 मार्च रोजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने आता तो समोर आला आहे दोन्ही मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याघटनेची तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार पोस्को नुसार विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून याघटनेची पुढील तपास उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...