Home / यवतमाळ-जिल्हा / काँग्रेस (ओ.बी.सी.) कडून...

यवतमाळ-जिल्हा

काँग्रेस (ओ.बी.सी.) कडून जातनिहाय जनगणनेसाठी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

काँग्रेस (ओ.बी.सी.) कडून जातनिहाय जनगणनेसाठी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ads images
ads images
ads images

जुनी पेंशन योजना लागू करणे, बिहार राज्याप्रमाणे ओ.बी.सी ची जनगनना करने, ओ.बी.सी. मागासवर्गीय तसेच अल्पसंख्य समाजाशी सलग्न विविध महामंडळाची कर्जे माफ करने आणि शासन दरबारी आर्णी कोर्टात असलेल्या केसेस त्वरीत मागे घेण्याचे केले आवाहन

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ:प्रदेश काँग्रेस ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी यांचे निर्देशा नुसार ओ.बी.सी. ची
जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ ला निवेदन सादर करण्यात आले याचवेळी जुनी पेंशन योजना लागू
करणे, बिहार राज्याप्रमाणे ओ.बी.सी ची जनगनना करण्यात यावी ओ.बी.सी. मागासवर्गीय तसेच अल्पसंख्य समाजाशी सलग्न विविध महामंडळाची कर्जे माफ करून शासन दरबारी आर्णी कोर्टात असलेल्या केसेस त्वरीत मागे घ्याव्यात.
निवडणूकीत इव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा, जील्ह्याच्या ठिकाणी ओ.बी.सी.
विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहे सुरू करणे, एस. सी. / एस. टी प्रमाणे ओ.बी.सी. विद्यार्थ्यांसाठी
नॉन क्रीमीलेअरची अट रद्द करणे तसेच १०० टक्के शिक्षण शूल्क माफ करणे, ओ.बी.सी.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. इतर मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक वि.जा.भ.ज महामंडळ व जील्ह्यामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा इ. मागण्या निवेदनात विशद करण्यात आल्या.यावेळी निवेदन देतांना इंजि. प्रकाश जानकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (ओ.बी.सी.) कोअर कमीटी
सदस्य, वासुदेवराव महल्ले, राजेश गायनर, जिनेंद्र ब्राम्हणकर, पांडूरंग लांडगे, रामधन राठोड,
विजय खरोडे, अशोक उम्रेतकर, अशोक तिखे, सारंग शेळके, प्रदिप शिंदे, सचिन नेहारे, शिवम
मासाळ उपस्थीत होते.

Advertisement

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...