Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / नगर परिषदेच्या क्रिकेट...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

नगर परिषदेच्या क्रिकेट स्पर्धेत पोलीस संघ विजयी .

नगर परिषदेच्या क्रिकेट स्पर्धेत पोलीस संघ विजयी .
ads images

 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका उमरखेड प्रतिनिधि

 

 

 

नगर परिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 माझी वसुंधरा अभियानांतर्गत दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि.18 मार्च रोजी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मैदानावर झाले .

या दोन दिवसीय सामन्यादरम्यान शहरातील शासकीय कर्मचारी तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी व पत्रकार संघांसह 16 संघाचा सहभाग होता  

दि 19 मार्च रोजी नगरपरिषद कर्मचारी संघाने नगरपरिषद शिक्षक संघाला पराभूत करून फायनल मध्ये झेप घेतली त्याचबरोबर महसूल विभाग संघाला पोलीस कॅम्प संघाने पराभूत करून फायनल मध्ये स्थान कायम केले .

(फायनल )अंतिम सामना नगरपरिषद कर्मचारी संघ व पोलीस कॅम्प या दोन संघात अतिशय चुरशीचा व अती तटीचा सामना झाला त्या सामन्यात पोलिस कॅम्प संघातील एकाच फलंदाजांनी ५८  धावा काढून  विजयी शिखर गाठले  .

पोलीस संघाने नगरपरिषद कर्मचारी संघाविरुद्ध निर्णायक विजय मिळवत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ट्रॉफी अजिंक्य पदाचा मान मिळविला पोलीस संघातील अंकुश शेळके हा फलंदाज विजयाचा शिल्पकार ठरला त्यांनी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला .

          नगरपरिषद कर्मचारी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व पोलीस कॅम्प संघापुढे 58 धावाचे लक्ष ठेवण्यात आले .पोलीस कॅम्प संघातील नाबाद जोडी अंकुश शेळके व दीपक तगारे या दोन फलंदाजांनी एकूण 59 धावा काढून आपल्या संघाला  यश मिळवून दिले यावेळी स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे हजारोंच्या संख्येने दर्शक उपस्थित होते .

विजयाचा भोंगा वाजल्याच क्षणी पोलीस संघांचे कौतुक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार अमोल माळवे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले . संघाचे कर्णधार प्रशांत देशमुख यांनी हा विजय  सर्व संघाचा विजय असल्याचे सांगितले  यावेळी उपपोलीस निरीक्षक अमोल राठोडसह सर्व पोलीस विभागातील कर्मचारी ,अधिकारी यांच्यावतीने आपल्या पोलीस कॅम्प संघाचे अभिनंदन  करण्यात आले . .

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...