आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: तालुक्यातील शिवणी धोबे येथील झगळा घाटावर दिवसरात्र रेतीची रेती माफियांकडून अवैधरित्या तस्करी केली जात आहे.सविस्तर वृत्त असे की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवणी धोबे येथून 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वर्धा नदीतील झगळा घाटावर गेल्या 2 महिन्यापासून दिवस रात्र रेतीची परिसरातील रेती माफियांकडून अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. या संदर्भात स्थानिकानी महसूल विभागाला तक्रारी केल्यानंतरही महसूल विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे.कानडा तसेच परिसरातील घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेले घरकुल बांधण्यासाठी रेती मिळत नाही आहे मात्र कॅनल चे बांधकाम करण्यासाठी रेती मिळत आहे.कॅनल बांधकामासाठी रेती कुठून उपलब्ध होते हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच रेती माफियाद्वारे रेती तस्करी करून ती रेती कुणाच्या तरी शेतात टाकल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या रेतीतस्करांवर महसूल विभागाने कुठलीही कार्यवाही न करता या रेती तस्करी कडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे महसूल विभागाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आली आहे.महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शासनाला मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. महसूल विभागाने तसेच पोलिस विभागाने रेती तस्करी करणाऱ्यांवर त्वरित कारवाही करून ही अवैध रेती तस्करी थांबवावी अशी स्थानिकांची भूमिका आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...