वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
जिल्हाधिकारी अमोल येडगे
✍️गणेश खडसे
शहर प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:-दि १८ मार्च:- जिल्ह्यात काल व आज झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतिपिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.
जिल्हयात १७ मार्चपासुन वादळी वा-यासह अवकाळी पाऊस सुरू असून काही तालुक्यात गारपीट झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी संबधित तालुक्याचे तहसिलदार यांनी बाधीत क्षेत्रास व्यक्तीशः भेट द्यावी. तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांचे मदतीने तात्काळ
पंचनामे ,सर्वेक्षण करून शेतीपिकांचे नुकसानीचा अहवाल २ दिवसात सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई साठी शासनाकडे निधी मागणी करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
आज पुसद, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यात गारपिट झाली असुन त्याचेही पंचनामे करण्यास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. काल लाडखेड, महागाव आणि दारव्हा या तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
तर उमरखेड आणि पुसद तालुक्यात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त गव्हाच्या शेतीची पाहणी करुन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...