Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / जुनी पेन्शनसाठी अखिल...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

जुनी पेन्शनसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचा उमरखेड येथे संप .

जुनी पेन्शनसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचा उमरखेड येथे संप .

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

 

 

उमरखेड:1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त राज्य शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी आज दि 15 मार्च  पासून  अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन संघटना जिल्हा अध्यक्ष दिनेश चिंडाल, विभागीय अध्यक्ष सुभाष चौहाण यांच्या मार्गदर्शनात  कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला .

येयील सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष मनोज पवार , उपाध्यक्ष सुरज दाभाडे , शेख लुकमान शेख निजाम, कोषाध्यक्ष संदीप पटोणे , जनरल सेक्रेटरी आकाश टाक यांच्या नेतृत्वामध्ये नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता सर्व सफाई कामगार संघटनेचे सदस्य व महिला सदस्य नगरपरिषद कार्यालयावर धडक आंदोलन करीत बेमुदत संप पुकारण्यात आला .

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी " एकच मिशन जुनी पेन्शन , असे नारे देत हाताला काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला .

यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष अरुण मनवर ,सचिव विजय चव्हाण, सहसचिव नितीन गवंदे व गजानन काळे , सहसल्लागार विकी धामोने ,राहुल डागर, महिला प्रतिनिधी संगीता पटोणे संगीता पथरोड,कमलाबाई गोवर सभासद प्रदीप सुलबेवार ,श्रीकांत पटवणे, नरेश पवार , पवन पवार ,गजानन कांबळेसह असंख्य अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  उपस्थित

संघटनेच्या अध्यक्षांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .

ताज्या बातम्या

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा. 13 January, 2025

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...