Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / जुनी पेन्शन मागणीसाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

जुनी पेन्शन मागणीसाठी बेमुदत संप पुकारतांना जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप

जुनी पेन्शन मागणीसाठी बेमुदत संप पुकारतांना    जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप
ads images

जुनी पेन्शन मागणीसाठी बेमुदत संप पुकारतांना

 

जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

उमरखेड:एकच मिशन जुनी पेन्शन एन पी एस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी १४ मार्च २०२३ पासून पुकारलेल्या बेमुदत संप पुकारला.  या संपात उमरखेड तालुका समन्वय समिती सहभागी झाली असून एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज नगरपरिषद तहसील कार्यालय पंचायत समिती यासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उमरखेड तहसील कार्यालयाच्या आवारात आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले तर याप्रसंगी धरणे आंदोलनात सहभागी शेकडो कर्मचाऱ्यांनी   पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, असे कसे मिळत नाही मिळालेच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शनचे नारे देऊन उमरखेड वासीचे लक्ष वेधत शासनाला जागविण्याचा प्रयत्न केला यादरम्यान विविध संघटनाने आदोलन कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या रास्त मागणीला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...