वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ:वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना व्याज परतावा योजना विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहेत महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडूनच कर्ज घेणे आवश्यक आहे व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले तरच त्या व्याज परताव्या योजनेचा फायदा होतो उद्योजकांना किंवा नागरिकांना होतो परंतु राष्ट्रीय कृत बँकेकडून बेरोजगार युवक यांची कर्ज प्रकरणे जाणून बुजून मंजूर केले जात नाहीत .त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व सुशिक्षित बेरोजगार यांना या लाभापासून वंचित राहावे राहावे लागत आहे .या योजनेच्या सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी नागरी सहकारी बँकांचा समावेश करावा नागरी अशी मागणी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य स्वरा संघटना यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. विविध जाती जमातीतील समाजबांधव यांचे साठी प्रत्येक जातीनुसार महामंडळे निर्माण करुन विकास करणेसाठी तयार केली आहेत परंतु खर्या अर्थाने जेवढी आश्वासन दिली आहेत तेवढी प्रकरणे मंजूर करण्यात येत नाहीत. व अंमलबजावणी होत नाहीत त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नोकरीचा प्रश्न युवकांच्या पुढे गंभीर आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ज्या काही विविध जाती जमातीतील युवा उद्योजकांच्या बाबतीमध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनेच्या बाबत राष्ट्रीय बँकांमध्ये अडवणूक केली जाते त्यामुळे नागरी सहकारी बँकांचा समावेश करून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी संधी उपलब्ध होतील व अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची व्याज परतावा योजना जसे राष्ट्रीयकृत बँक बरोबर व इतर इतर बँकेला सुद्धा लागू आहे त्याच धर्तीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजना राष्ट्रीय कृत बँकेसोबत व इतर बँकांना सुद्धा ही योजना लागू करण्यात यावी अशी मागणी पत्रकार द्वारे प्रवीण काकडे यांनी केली आहे .
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...