वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ:भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, ओबीसी जन मोर्चा व शिक्षक संघटनांच्या वतीने आज दि. 15 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एकच मिशन जुनी पेन्शन, एकच नारा ओबीसींची जात निहाय जनगणना करा या मागणी करिता केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना न केल्यास बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्राने सुद्धा ओबीसी सह सर्व जातींची जात न्याय जनगणना करावी व इतरही वेगवेगळ्या मागण्या घेऊन निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केल्या गेला. मा. मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री, मा. बहुजन कल्याण मंत्री तथा मा. ओबीसी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिल्या गेले.
सदर निवेदन महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य विलास काळे, विदर्भ अध्यक्ष सुनीता काळे, मायाताई गोरे, शशिकांत लोळगे, संतोष झेंडे, गजानन गुल्हाने, वासुदेवराव खेरडे ,प्रा. सविता हजारे ,उत्तमराव खंदारे , विनोद इंगळे ,गोविंद चव्हाण ,अशोक मोहूर्ले, इंजि.अरुण सांगळे, माधुरी फेंडर , सारंग भटुरकर, अनिल जयसिंगपूरे, रमाकांत मोहरकर ,ज्ञानेश्वर कासारे, एडवोकेट शिल्पा घावडे ,राजेश गुल्हाने , नीता दरणे, अनिता गोरे, नरेंद्र भांडारकर , वैशाली फुसे , किशोर सुरकर , नरेंद्र परोपटे आदी ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले .
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...