*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड:-जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप
एकच मिशन जुनी पेन्शन एन पी एस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी १४ मार्च २०२३पासून पुकारलेल्या बेमुदत संप पुकारला.
उपरोक्त अनुषंति की राज्यातील कर्मचारी रोजदारी कर्मचारी याच्या विविध मागण्या व सदर नोट शासनावर निर्णय घेण्याकरीता राज्यातील नगरपरिषदाती कर्मचारी संपावर आहेत.
नगरपरिषद उमरखेड येथील सर्व कर्मचारीदिनांक 14.03.2023 पासून बेमुदत संपावर जात करीता आहे.
या संपात उमरखेड नगरपरिषद चे कर्मचारी समन्वय एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज नगरपरिषद तहसील कार्यालय पंचायत समिती यासह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उमरखेड नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले तर याप्रसंगी धरणे आंदोलनात सहभागी नगरपरिषद चे सगळे कर्मचाऱ्यांनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, असे कसे मिळत नाही मिळालेच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शनचे नारे देऊन उमरखेड वासीचे लक्ष वेधत शासनाला जागविण्याचा प्रयत्न केला यादरम्यान विविध आदोलन घेऊन त्यांच्या रास्त मागणीला आपला जाहीर दर्शविला आहे उमरखेड नगर परिषद चे कर्मचारी श्री गंगाधर बावलगाव श्री गिरीश गारोळे श्री रितिकेश पाटील कर्मचारी उपस्थित होते.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...