आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव परिसरातून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करून ४ लाख रुपयांची रक्कम लुटल्याचा प्रकार सोमावरी उघडकीस आला. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
डॉ.पोभास रवींद्रनाथ हाजरा हे सोमवारी रात्री नवरगाव वरून मारेगावच्या दिशेने जात होते. यावेळी काही चार भामटय़ांनी नायरा पेट्रोल पंपा जवळ डॉ हाजरा यांची दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र डॉ.हाजरा यांनी दुचाकी थांबवण्यास नकार दिल्याने
चौघांनी राज्य महामार्गावर असलेल्या नायरा पेट्रोलपंप समोर अडवीत कार मध्ये बसविले.चाकू आणि रिव्हॉल्व्हर दाखवित त्यांचेकडून नगदी 24000 , 15 हजार रु.ची सोन्याची अंगठी , 30 हजार रुपयांची सोन्याची चैन , मोबाईल ताब्यात घेत या युवकांनी तब्बल पंचेविस लाखाची मागणी करीत अपहरण करून हत्या करण्याची धमकी दिली.
अर्धा तास चाललेल्या या थरारीत कमालीच्या दहशतीत आलेल्या डॉ.हाजरा यांनी भितीपोटी 3 लाख रुपये देण्याचे कबुल करीत तशी व्यवस्था वणी येथील मित्राकडून करीत कार सरळ डॉक्टर ला वणी ला निघाली.
वणी येथे कार मधील एका युवकाने कार चा अर्धा काच उघडत मित्राकडून बोलाविलेले रोख तीन लाख रुपये ताब्यात घेत मारेगाव दिशेने कूच केले.काही अंतरावर डॉ.हाजरा यांना सोडून कारसह युवकांनी पोबारा केला.
दरम्यान , 3 लाख 24 हजार नगदी व इतर सोने व मोबाईल असा किमान 3 लाख 69 हजार रुपयांची लूटमार केल्याने मारेगाव तालुक्यात पुरती दहशतीसह खळबळ उडाली आहे.
परिणामी , दोन तासाच्या सिनेस्टाईल लुटमारीची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमा विरोधात बळजबरीने अपहरण करून गंभीर दुखापत करणे , शस्र बाळगून जीवे मारण्याची धमकी देत लूटमार करणे या आशयाच्या कलम 392 , 363 , 364 (अ) , 3/25 , 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रिव्हॉल्व्हर , चाकू दाखवित दरोडा टाकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...