वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटना जुनी पेंशन या प्रमुख मागणीसाठी १४ मार्च पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात होणार सहभागी
✍️गणेश खडसे
शहर प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:-दि १४ मार्च २०२३ पासून जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर,महानगरपालिका नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र मार्फत राज्य मार्फत कर्मचारी व शिक्षकांचा दि १४ मार्च २०२३ राज्यव्यापी बेमुदत संप घोषित करण्यात आला असून, राज्यातील विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या निर्णयानुसार राज्यातील २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह इतर जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
१४ मार्च पासून सुरू होणाऱ्या या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटना आपल्या ३४ शाखासह सहभागी होत असून या अनुषंगाने - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे आयोजित द्वारसभेत बोलताना संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती. संगीता राठोड मॅडम जिल्हासचिव श्री. सिद्धार्थ मेश्राम सर , जिल्हा उपाध्यक्ष श्री. विश्वास चांदेकर सर यांनीही आपल्या भाषणातून जुनी पेंशन ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबासाठी गरजेची आहे व ती मिळालीच पाहिजे हे सांगून सर्वाना आंदोलनात सहभागी होण्याबाबत आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष- श्रीमती. संगीता राठोड मॅडम, जिल्हा सचिव-श्री. सिद्धार्थ मेश्राम सर, जिल्हा उपाध्यक्ष- श्री. विश्वास चांदेकर सर, व श्रीमती. आरती मडावी मॅडम, जिल्हा खजिनदार-श्री. सुखदेव राठोड सर व इतर सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...