*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: ग्रामीण भागात तालुक्यातील उमरखेड अल्पसंख्याक समाज प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहे अल्पसंख्यांक समाजाला घरकुल असा इतर योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक समाज करीत आहे ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात राहतो मात्र या समाजाचा विविध विकास कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे स्थानिक ग्रामपंचायती मार्फत गरजू गरीब अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना घरकुल योजनेमार्फत घरकुल दिले जाते मात्र या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना ग्रामीण भागात घरकुल योजने पासून वंचित ठेवले आहे ग्रामीण भागात अल्पसंख्यांक समाजाचे काही गोरगरीब ताटव्याच्या घरामध्ये राहते पावसाळ्यामध्ये अवकाळी पाऊस चक्रीवादळ अशा या संकटाचा सामना करावा लागतो असे अल्पसंख्याक समाजातील लोकांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम शहा छप्पर बंद संघटना अध्यक्ष डॉ.आयुब खा पठाण संघटने कडून केली जात आहे
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...