*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
आज दि.10 मार्ज रोजी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी केली जात आहे . उमरखेड मध्येही छञपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रविकांत रुडे यांच्या नेतृत्वात शिवजयंती साजरी केली जात असून त्यानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे .
आज दि 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली तिथीनुसार पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुग्धाभिषेक करून वाद्यांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली .दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रविकांत रुडे यांच्या नेतृत्वात तिथी नुसार पारंपारिक पद्धतीने महारांजाची जयंती साजरी करण्यात येते याही वर्षी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा करून एका वेगळ्या उत्साहाला सुरुवात करण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व शिवभक्त विविध पक्षाचे राजकीय पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख चितांगराव कदम ,भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा ,तालुकाप्रमुख प्रविण मिरासे, तालुका प्रमुख संतोष जाधव,युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश कदम . शहर प्रमुख अतुल मैड, तालुका संघटक कपिल चव्हाण , पोलीस निरीक्षक अमोल माळवे ,माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कांबळे ,माजी प . स . सदस्य गजानन सोळंके , माजी न .पा सभापती दिलीप सुरते ,अनिल नरवाडे , बळवंतराव नाईक, अॅड. रायेवार, अरविंद भोयर, किसनराव वानखेडे यासह विविध पक्षाचे राजकीय पुढारी व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजा करून जयंती उत्सवाला सुरुवात केली .
चौकट ॥
दहावी आणि बारावीच्या परीक्षेमूळे पथकाचा कार्यक्रम रद्द
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष रविकांत रुडे यांनी इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु असल्याने शेवटच्या क्षणी ढोल , ताशा पथकाचा कार्यक्रम रद्द केला .
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...