वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
✍️गणेश खडसे
शहर प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ, दि १० मार्च (जिमाका) :- बेंबळा जलाशयावरुन येणाऱ्या १००० मी.मी. व्यासाच्या अशुध्द पाण्याची उर्ध्ववाहिनी दुरुस्तीच्या कामाकरिता ११ मार्च ते १६ मार्च २०२३ पर्यंत बंद करण्यात येणार आहे.
दरम्यानच्या काळात यवतमाळ शहराचे जुने स्त्रोत चापडोह व निळोणा जलाशयावरुन पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात येणार आहे. परंतु शहराच्या काही भागात पाणी पुरवठा कमी दाबाने तसेच विस्कळीत होवू शकतो.
यवतमाळ शहरातील सर्व नळधारक ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे,असे आवहन महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उपविभागाचे उपविभागीय अभियंता निखिल कवठळकर यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...