वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
✍️गणेश खडसे
शहर प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ,दि.१० मार्च (जिमाका):-प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. सदर अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाकरिता २४० उमेदवारांना प्रशिक्षण द्यावयाचे असून सेल्फ एम्प्लॉईड टेलर, कन्झ्युमर एनर्जी मिटर टेक्निशियन तसेच डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमा करिता कळंब तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
सदर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी नोंदणीकरिता व अधिक माहिती करिता शैक्षणिक प्रमाणपत्र व आधारकार्ड
यासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नरसापूर रोड,कळंब येथे भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...