वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
शिंदोला (11 मार्च):- महिला दिनानिमित्त सौ.ज्योतीताई बोधाने यांच्या मार्गदर्शनाखाली येनक येथे महिला दिन साजरा. दिनांक 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योतीताई बोधाने यांनी आपल्या स्वखर्चाने येनक येथे महिलादिनी साजरा केला. त्यावेळी त्यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा शाळेस भेट दिल्या आणि महिलांना गळ्यातील नेकलेस आधी शाळेतील विद्यार्थ्यांना भिसकीत , चॉकलेट सुद्धा दिले. असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी महिलादिनी साजरा केला.
त्यावेळी कार्यक्रमास वरीष्ठ प्राथमीक शाळेतीलमुख्य अध्यापक श्री. मंत्ते सर, सौ. चांदेकर मॅडम व सौ. बादूरकर ताई, सौ.लींकेवार ताई, सौ फूलझेले ताई, सौ. मासीरकर ताई आशा वरकर रामटेके ताई, लीलाताई रामटेके, गारघाटे काकू, अंगणवाडी सेविका व. श्री रमेश पाटील. बोधाने आणि इतर शाळेतील विद्यार्थी उपस्थित होत अशी माहिती सौ.ज्योतीताई बोधाने यांनी भारतीय वार्तास दिली
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...