Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / रोजगार हमीत उमरखेड...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

रोजगार हमीत उमरखेड पंचायत समितीचा डंका मनुष्यदिन निर्मितीमध्ये उमरखेड तालुका जिल्ह्यातुन दुसऱ्या क्रमांकावर गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

रोजगार हमीत उमरखेड पंचायत समितीचा डंका  मनुष्यदिन निर्मितीमध्ये उमरखेड तालुका जिल्ह्यातुन दुसऱ्या क्रमांकावर    गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
ads images

 

 

 

 

  सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

 

              विकासाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला तालुका म्हणून पूर्वीपासून असलेली ओळख मिटविण्यासाठी  उमरखेड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या  ग्रामिण भागातील ग्राम पंचायती अंतर्गत ग्रामिण भागात रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवून ग्रामिण विकासाला गती देण्याचे कार्य केल्याबद्दल उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांना मागील 3 वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर मनुष्यदिन निर्मिती केल्याबद्दल दि.3 मार्च रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

      यावेळी राज्याचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार , विभागिय आयुक्त शंतनु गोयल व मान्यवर उपस्थित होते .

           रोजगार हमी योजनेत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांचा गुणगौरव समारंभ यशवंतराव चव्हाण भवन नरीमन पॉईंट येथे राज्य शासनाच्या वतिने दि . 3 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता . मागील उ वर्षात मनरेगा आणि विविध विभागां अंतर्गत तालुक्यात वॉल कंपाउंड , सिमेंट रस्ते, पेविंग ब्लाँक रस्ते, पानंद रस्ते, वृक्ष लागवड , सिंचन विहीरी , गाय गोठे, फळबाग लागवड, शेळीपालन शेड, घरकुल अशी नाविण्यपूर्ण कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पंचायत समिती अंतर्गत ग्रामिण भागात करण्यात आली . या सर्व कामांची ऑनलाईन प्रक्रियेव्दारे सर्व अटी व नियमांचे योग्य तालमेळ बसवून मजुरांचे आधारकार्ड बैंकेशी संलग्न करणे ,  मजूरांना मजूरीचे वेळेच्या आत प्रदान करणे, आलेल्या प्रस्तावांची प्रशासकिय मंजुरात वेळेवर देणे, संपूर्ण प्रक्रिया विहीत मर्यादेमध्ये पूर्ण करून तालुक्याला दिलेले लेबर बजेट (मनुष्यदिन निर्मिती ) पूर्ण केल्या बद्दल या कामांची दखल घेत शासनाने कार्यकुशल गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे सत्काराच्या रुपाने पोचपावती मिळाली त्यामुळे संपूर्ण तालुक्याची मान राज्यात उंचावली असल्याच्या  प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून  व्यक्त होत आहे .

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...