Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / सामाजिक कार्यकर्ता...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ दिवेकर यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल रमामाता महिला मंडळ तर्फे भव्य सत्कार

सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ दिवेकर यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल    रमामाता महिला मंडळ तर्फे भव्य सत्कार
ads images

सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ दिवेकर यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल

 

रमामाता महिला मंडळ तर्फे भव्य सत्कार

 

 

✍️सय्यद रहीम रजा.

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

उमरखेड :-दि. 8 मार्च शहरातील सम्यक बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड, उमरखेड येथे रमामाता महिला मंडळा तर्फे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रमामाता महिला मंडळा कडून हिराबाई दिवेकर (माजी न.प.नगरसेवीक), शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर,यशोधरा धबाले, भारताबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, यशोदा दिवेकर, जानकाबाई इंगोले, मीराबाई दिवेकर, उषाबाई इंगोले, राधाबाई केंद्रेकर, बेबाबाई गावंदे,दिलीप कांबळे, मनोज इंगोले, भिमराव दिवेकर  शंकरराव दिवेकर ह्या सर्वांनी शाल व पुष्गुच्छे देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

व तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर, कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदूत समिती) त्याच बरोबर नितीन आठवले यांचा ही समाजकार्याबद्दल महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सर्व कार्यक्रम अतिशय आनंद उत्सवामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...