Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / उडान पुलाचे रखडलेले...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

उडान पुलाचे रखडलेले बांधकाम पूर्ण करा

उडान पुलाचे रखडलेले बांधकाम पूर्ण करा
ads images

उडान पुलाचे रखडलेले बांधकाम पूर्ण करा

 

 

✍️ सय्यद रहीम रजा

उमरखेड तालुका प्रतिनिधी

 

उमरखेड: जवळ असलेले सुकळी (जहागीर) राष्ट्रीय महामार्ग.नागपूर तुळजापूर हायवेरोड जात असलेला सुकळी (जहागीर) येथील उडान पूल रखडलेले बांधकाम पूर्ण करा सुकळी (जागीर) होऊन जात असलेला नागपूर तुळजापूर हवे रोडवर असलेला उडान पुलाचे रखडलेले बांधकाम मुळे गावातील नागरिकांना  जीव  मुठीत धरून ये -जा करावा लागतो सुकळी येथील हवे रोडउडान फुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे संबंधित कंपनीच्याअर्धवट.कामे केले यामुळे उडान पुलाचे काम अर्धवट स्थितीत रखडल्याने वाहतूक कोंडी होत आहे उडान पूल नजीक अपघात होण्याची शक्यता आहे नागपूर तुळजापूर महामार्गाला ठिकठिकाणी कामे तातडीने पूर्ण करावी राष्ट्रीय महामार्ग सुकळी( जहागीर) येथून गावातील जाणारे विद्यार्थी ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी (जहागीर )व जिल्हा परिषद उर्दू शाळा सुकळी (जहागीर ) शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडी रखडलेल्या उडान पुलामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये -जा करावी लागते सुकळी जागीर येथून जात असलेला नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूल चे रखडलेले काम पूर्ण करा असे सुकळी( जहागीर.) अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...