Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / बातमी प्रकाशित का केली...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

बातमी प्रकाशित का केली म्हणून पत्रकारावर हल्ला. दोषीवर कारवाईची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे मागणी.

बातमी प्रकाशित का केली म्हणून पत्रकारावर हल्ला.    दोषीवर कारवाईची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे मागणी.
ads images

बातमी प्रकाशित का केली म्हणून पत्रकारावर हल्ला.

 

दोषीवर कारवाईची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे मागणी.

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

उमरखेड :

माझ्या वडिलांच्या विरोधात बातमी का लावली याचा जाब विचारत निंगणुर येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्यावर ओम प्रकाश मुडे नामक व्यक्तीने हल्ला करत शिवीगाळ केली.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की येथील निंगणूर येथिल तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर गेल्या सोळा वर्षांपासून आपला डेरा टाकून बसलेल्या मुडे नामक व्यक्तीची बातमी सौदागर यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती. त्याचा डाग मनात ठेवून ओम प्रकाश मुडे याने पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केला.  मनोद्दीन सौदागर यांच्यावरचा हल्ला म्हणजे समस्त पत्रकारांचा हल्ला. यामुळे पत्रकारांची गळचेपी होऊ शकते. व स्वातंत्र्य लिखाणाला मर्यादा येऊ शकतात ही बाब ध्यानात घेउन त्संतापलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेने स्टेशन बीटरगाव गाठत ठाणेदार प्रताप भोस यांना निवेदन सादर केले व दोशीवर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमन 2019 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...