*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
पत्रकार मा. सिद्धार्थ दिवेकर यांची राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड (दि. 1 मार्च) मागील पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे व भिम टायगर सेना या सामाजिक संघटना मध्ये शहराध्यक्ष या पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करणारे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात अनेक आंदोलने, उपोषणे,मोर्चे काढणारे व निर्भिड पत्रकार म्हणून काम करणारे तथा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आले.
सिध्दार्थ दिवेकर यांचे उमरखेड शहरामध्ये बसवण्यात आलेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती नवीन पुतळ्यासाठी अथांग परिश्रम घेतले असून नवीन पुतळा कसा आणता येईल याबद्दल समाज जागृती करण्याचे महत्त्वाचे काम यांनी केले आहे.
व यांचा समाज भूषण पुरस्कार सन्मान सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक भैय्यासाहेब पाईकराव यांच्या ट्रस्ट च्या वतीने हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा सुमेधबोधी बुध्द विहार बोरबन,उमरखेड येथे भैय्यासाहेब पाईकराव (आयोजक) व महाबोधी सद्धम्म विपश्यना ट्रस्ट मुळावा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ विदर्भ संस्थेच्या वतीने दि.19 मार्च 2023 रोजी आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून निवडण्यात आलेले सन्मानित व्यक्ती आणि समाजिक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे कुमार केंद्रेकर, प्रफुल दिवेकर, श्याम धुळे, कैलास कदम, डॉ. सुनिल चिंचोलकर, माही धुळेकर, शुद्धोधन दिवेकर, बबलू भालेराव व सहकारी मित्रमंडळी नातेवाईक यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...