मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :यवतमाळ शहर प्रतिनिधी :गणेश खडसे
दाते महाविद्यालयातील प्राध्यापकांवरील अन्याय दूर करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर प्रशासक नियुक्तीसाठी शर्थीचे प्रयत्न करणार,असे ठोस प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ माजी व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाराष्ट्र संस्था चालकांचे प्रतिनिधी श्री वसंत घुईखेडकर यांनी केले. आंदोलन मंडपाला भेट दिली त्यावेळेस ते बोलत होते. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ देशमुख यांनी आपले मत व्यक्त करताना अशा प्रकारचा अन्याय प्राध्यापकांवर होणे हे न्यायोचित नाही. त्याकरिता शिक्षक आमदार आणि विद्यापीठ स्तरावर सुद्धा यांच्या न्याय मागणीसाठी प्रसंगी लढा उभारण्याचा प्रयत्न करू त्यांनी सांगितले. तद्वतच या धरणे मंडप आंदोलनाला प्राचार्य डॉ. घरोटे सर प्रा. घनश्याम द रणे नूटाचे अध्यक्ष श्री विकास टोणे, सचिव प्रा. डॉ. राजेंद्र भांडवलकर आणि अनेक प्राध्यापकांनी धरणे मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आणि वेळ पडल्यास अन्यायग्रस्त प्राध्यापकांच्या पाठीशी हा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असेही मत अनेक प्राध्यापकांनी बोलून दाखविले.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
यवतमाळ : ग्रामीण भागातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये...
यवतमाळ (प्रतिनिधी): यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने...