Home / यवतमाळ-जिल्हा / बाभूळगाव / *सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    बाभूळगाव

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित
ads images
ads images

भारतीय वार्ता *

 

यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मीक प्रबोधनकार व साहित्यिक यांना  

सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

 

व्यक्तिगत कार्यासाठी  १ व सामाजिक संस्थेमधुन १ असा  हा पुरस्कार देण्यात येतो. कमीत कमी १० वर्षे वैयक्तीक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा  पुरुष वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त, महिला ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.

 

सामाजिक संस्थासाठी पात्रता –

संस्था पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट १९६० खाली नोंदणीकृत असावी.स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी.

 

सदर पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलिस दक्षता भवन येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो ३ प्रतीत, वयाचा दाखला, शैक्षणिक पुरावा, सामाजिक कार्याची व त्या संबंधीत पुरावे, पोलिस विभागाचा चारीत्र्य पडताळणी दाखला सर्व तीन प्रतीत जोडणे आवश्यक आहे.अधिक माहिती करीता अर्जदारांनी १७ मार्च २०२३ पर्यंत या कार्यालयात अर्ज सादर करुन कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

       ००००००००

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

बाभूळगावतील बातम्या

भूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी

बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...

तहसिलदार यांच्या निलंबना ची तक्रार बोगस राशनकार्ड चे रॅकेट मृत व्यकतींच्या रेषनकार्डात संगनमत करून अमरावती येथील व्यक्ती चे नाव टाकले

भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...

सेबी बाजार अध्यादेशाचे करायचे तर काय? शेतकरी संघटनाचा प्रश्न मा. खासदार भावनाताई गवळी........ यवतमाळ -वाशीम लोकसभा, मतदार संघ,यांना विचारला!

भारतीय वार्ता :-शेतीमालावरील वायदेबंदी कायम स्वरूपी उठवावी, यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडणे गरजेचे...