आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ:-उबुंटू इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना या व्यासपीठावर जमलेले सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार! असे म्हणुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उबुंटू शाळेच्या सर्व संस्था अध्यक्ष तसेच शाळेतील सर्वांचे आभार मानत उद्घाटन प्रसंगी बोलताना
मला खूपच उत्साह जाणवत आहे. असा भव्यदिव्य कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी आपल्या शैक्षणिक संकुलात आयोजित केला जातो याचा आपल्या सर्वांनाच रास्त अभिमान आहे. संपूर्ण कार्यक्रम हा अगदीच सांस्कृतिक स्वरूपाचा नसुन आत्ताच झालेल्या प्रार्थनेतुन मानसाने मानसा सम वागणे म्हणजेच शाळेचे एक नवीन स्तुत्य उपक्रम आपणास पाहावयास मिळाले, देशाचा नागरिक घडविण्याचे काम शाळेतुन होत असते त्याचा रास्त अभिमान मला आज अनुभवता आला यवतमाळ शहराला नैसर्गिक वारसा लाभला असुन यामध्ये "उबुंटु" शाळेत आल्यानंतर विद्यार्थांना शिक्षणासोबतच निसर्गाची उत्तम माहीती संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे या सर्व बाबीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल तसेच या शुभ प्रसंगी बोलताना मला अतिशय आनंद होतो कि पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सानिध्यात वावरताना विद्यार्थी हा देशासाठी चांगला नागरिक घडविण्याचे काम "उबूंटु" शाळेकडुन केल्या जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उबूंटु शाळेच्या वार्षीक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. यावेळी उबूंटु शाळेच्या वार्षीक स्नेहसंमेलनानिमीत्य अध्यक्ष श्री चंद्रशेखर मोर ,उद्घाटक जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री प्रमोद सुर्यवंशी, श्री पांडुरंग खांदवे, माजी जिल्हा परीषेद सदस्य लता खांदवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वार्षीक स्नेहसंमेलनानिमीत्य "उंबटु" इंग्लिश स्कुल च्या वर्ग 4 च्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून उपस्थित पाहुण्यांचे तसेच पालंकाची मने जिंकली, कधी काळी गाजलेल्या जंगल बुक मधील 'मोगली' या मालिकेतील 'जंगल जंगल बात चली' या गितावर चुमकल्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांना चक्रावुन सोडले, वर्ग पहीलीच्या विद्यार्थिनींनी आसाम मधील बिहु या नृत्यातुन बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश दिला, या सोबतच या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहील्या सत्रात मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती दिसुन आली यामध्ये आषीश प्यारलेवार यांनी आपल्या मुली सोबत 'अधिर गुलाल उधळीत रंग' हा अंभग गावुन उपस्थितांना उर्जा निर्माण करून दिली त्यांनतर पालकांनी अनेक गोड गित गावुन कार्यक्रमात भर घातली, आज झालेल्या "उबुंटू" इंग्लिश स्कुल च्या प्रथम सत्रात विद्यार्थ्यांसोबत पालकांनी आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापकी सौ. शुभांगी बोरखडे , शिक्षीका जमिळा सुलतान सादिक, माधुरी भालेराव संगीत शिक्षक नरेंद्र पाटणे, अंजली नेमा , मिनल राऊत ,सोनल चातुरकर, तृषाली केशवार, पल्लवी अक्कलवार, अक्षय शहाडे, पंकज चिपडे, अश्विनी यादव तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...